To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu      
    पाण्याची गुणवत्ता -उत्कृष्ट वापरासाठी निर्देशित केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण

पान: 1 | 2

उत्कृष्ट वापरासाठी निर्देशित केलेले पाण्याच्या गुणवत्तेचे प्रमाण
ताज्या पाण्याची वर्गवारी
अ-१
अ-२ अ-३ अ-४
उत्तम वापर
संसर्गदोष दूर केल्याचे मान्य केल्यानंतर लोकांना पुरविलेले न गाळलेले पाणी संकलन, गाळणे, आणि संसर्गदोष दूर करणे या समान मान्य प्रक्रीया केल्यानंतर लोकांना पुरविलेले पाणी मानवी वापरा साठी चांगले नसलेले, मासे आणि वन्यजीवन यांचा ङ्गैलाव शेतीसाठी, औद्योगिक थंडाव्यासाठी आणि प्रक्रीया पाणी यासाठी योग्य
एकूण अमोनीकल नायट्रोजीन १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - ५० मिग्रॅ/लि.
क्लोराईडस सी एल ६०० मिग्रॅ/लि. ६०० मिग्रॅ/लि. - ६०० मिग्रॅ/लि.
सल्ङ्गेटस ४०० मिग्रॅ/लि. ४०० मिग्रॅ/लि. - १००० मिग्रॅ/लि.
तांबे सी यू १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - -
मँगनीज एम एन ०.५ मिग्रॅ/लि. ३.० मिग्रॅ/लि. - -
लोखंड एङ्ग इ १.० मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि. - -
सोडियम - - - -
झींक झेड एन १५.० मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि. ५.० मिग्रॅ/लि.
ङ्गेनोलिक कंपाऊंडस ०.००२ मिग्रॅ/लि. ०.००२ मिग्रॅ/लि. ०.०५ मिग्रॅ/लि. -
अल्कली बेन्झीन सल्ङ्गेट १.० मिग्रॅ/लि. १.० मिग्रॅ/लि. - -
खनिज तेल ०.३ मिग्रॅ/लि. ०.३ मिग्रॅ/लि. - -
अमोनिया १.५ मिग्रॅ/लि. १.५ मिग्रॅ/लि. - -
बीओडी ५ दिवस २०. सी २.० मिग्रॅ/लि. दरमहा कमीत कमी सरासरी १० नमुने ५.० मिग्रॅ/लि. दरमहा कमीत कमी सरासरी १० नमुने १० मिग्रॅ/लि. ३० मिग्रॅ/लि.
सी. ओ. डी. - - - १.५ ०मिग्रॅ/लि.
डी ओ ५ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी दरमहा सरासरी १०० नमुने ४.० मिग्रॅ/लि. ३ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी नाही २ मिग्रॅ/लि. पेक्षा कमी नाही.
सूक्ष्मजीव शास्त्रीय प्रमाण: कॅलीङ्गॉर्म जीव. २५० ५००० पेक्षा जास्त नाही.    
(ऑर्गॅनिझम / १००)        
 

पान: 1 | 2
   
 
Go Top
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022