To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
ठाणे बेलापूर सीईटीपी – एक सफलतेची कहाणी.
 
सीईटीपी सदस्यांचे तपशील
लहान भांडवल वापरणारे सदस्य 400 संख्या
मध्यम/मोठे भांडवल वापरणारे सदस्य 55 संख्या
एकूण सीईटीपी सदस्य 455 संख्या
न वापरणारे सदस्य (सहयोगी सदस्य) 1905 संख्या
सीईटीपीचे तपशील
नोव्हेंबर 1997 रोजी प्लान्टचे उद्घाटन
प्रकल्प डिझाईन सल्लागार:
मेसर्स एन्व्हायर्नमेंटल इंजिनियरिंग कन्सल्टंटस, मुंबई
टर्नकी ठेकेदार:
मेसर्स सेसेड इंडिया लि., चेन्नई
प्रकल्पाचा खर्च:
आर्थिक योगदान:
वित्त संस्थेकडून कर्ज (आयडीबीआय) : 140 लाख रुपये
राज्य आणि केंद्र सरकारकडून अनुदान : 100 लाख रुपये
वापरकर्ते सदस्यांकडून योगदान : 160 लाख रुपये
एकूण 400 लाख रुपये
जलनिस्सारण नेटवर्क, पंपिंग स्टेशन्स, ट्रान्सफॉर्मर्स, जैविक टाकी आणि निपटाऱ्याची पाईपलाईन यांच्यासारख्या मुलभूत संरचना एमआयडीसीद्वारा हस्तांतरित करण्यात आल्या
प्लांटची क्षमता:
12,000 घनमीटर/दिन
अभिक्रिया तंत्रज्ञान:
एक्स्टेंडेड एरेशन अॅक्टिव्हेटेड स्लज प्रोसेस
सीईटीपीमध्ये मैलापाणी मिळण्याचा मार्ग:
जमिनीखालील जलनि:सरण पाईपलाईन जाळे
अंतिम उत्सर्ग बिंदू::
ट्रान्स ठाणे क्रीक : एमआयडीसीदवा उपलब्ध केलेल्या जमिनीखालील पाईपलाईनद्वारा
सफलतेसाठी कारणे
सर्व उपकरणांची पुर्वानुमानी आणि अधूनमधून देखभाल
विरलता परिणाम
वापरकर्त्या सदस्यांद्वारा समर्थन आणि शिस्त
सफलतेची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्ये
मंडळाच्या संचालकांची वचनबद्धता आणि सहभाग
तांत्रिकदृष्ट्या पात्र आणि अत्यंत अनुभवी असा कर्मचारी वर्ग
कर्मचारी वर्गाच्या कौशल्याचे आणि ज्ञानाचे उन्नतीकरण
प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा, परिषदा आदींमध्ये सहभाग.
भागीदार – सीईपीटीची सफलता
तांत्रिक आणि आर्थिक योगदान
एमओईएफ, सीपीसीबी, एमआयडीसी आणि एमपीसीबी यांच्याकडून
अनिवार्य सदस्यत्व - एमपीसीबी
सीईपीटी वापरकर्ते सदस्य – एमआयडीसी यांच्यासह त्रिपक्षीय कराराची अंमलबजावणी
काटकसरी आणि सुलभीकृत आकार पद्धती
एमआयडीसीद्वारा मासिक सीईपीटीचे संग्रहण
व्यावसायिक ऑपरेटिंग एजन्सीजची निवड आणि सहभाग
व्यावसायिक योजना
तृतीयक अभिक्रियेद्वारा अभिक्रिया केलेले निस्सारण पुनः वापरण्यासाठी/पुनःचक्रीकरण करण्यासाठी महत्त्वाचे प्लांट ऑपरेशनल अभ्यास
वातनिरपेक्षी उच्च कार्बनिक भाराच्या निस्सारणाच्या प्रवाहाला हाताळण्यासाठी अभिक्रिया तंत्रज्ञानासाठी महत्त्वपूर्ण प्लांट
नीरीद्वारा रूट झोन तंत्रज्ञानासाठी महत्त्वाच्या प्लांटचे इंस्टॉलेशन
समाजाद्वारा समर्थन
विविध शैक्षणिक संस्थांसाठी प्लांटमध्ये शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करणे
सर्व क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांदरम्यान पर्यावरणाच्या जागरूकतेत वाढ करणे
विद्यार्थी समुदायासाठी उपलब्ध केलेल्या सुसज्ज प्रयोगशाळा सुविधा
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022