To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
     औद्योगीक स्थाने - दगड खाणी साठी स्थानांचे मापदंड

दगड खाणी साठी स्थानांचे मापदंड

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिनांक 30/3/99 रोजी आयोजित केलेल्या आपल्या 123व्या बैठकीमध्ये दगड खाणींच्या ठिकाणांसाठी मापदंड निर्धारित केले आहेत, ते पुढील प्रमाणे आहेत-

1.
1) दगडांची खडी करणाऱ्या खाणी जवळच्या मानवी वस्तीपासून कमित कमी 500 मिटर अंतरावर असाव्यात.
2.
2) दगडांची खडी करणाऱ्या खाणी राज्य महामार्ग/राष्ट्रीय महामार्गा पासून कमित कमी 500 मिटर अंतरावर असाव्यात.
 
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022