To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
     औद्योगीक स्थाने - बापु कुटीर क्षेत्र

बापु कुटीर क्षेत्रामधील प्रतिबंध

पर्यावरण व वने मंत्रालय, भारत सरकार, यांच्या पत्र क्रमांक जे-11011/21/93आयए. II(I) दिनांक 23 फेब्रुवारी 1994 द्वारे बापु कुटीर पासून 10 किलो मिटर त्रिज्येच्या परीसरात उद्योग आदींच्या स्थापने वर प्रतिबंध लावण्यात आलेले आहेत. नॉन-ओब्नोक्सीयस, अ-हानिकारक तसेच प्रदूषण न करणाऱ्या व केवळ औद्योगीक वसाहती सारख्या मान्यता प्राप्त ठिकाणी, हिरव्या श्रेणी अंतर्गत येत असलेल्या उद्योगांनाच बापु कुटीर क्षेत्रामध्ये स्थापन करण्याची किंवा विस्तारीकरणाची अनुमती खालील अटींच्या अधिन देण्यात आली आहे.

1.
धुळ व धुरांच्या बाबतील राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या मानकांची पूर्तता करण्यात यावी.
2.
संलग्नक - 1 मध्ये दिलेली प्रक्रियेचा समावेश नाही.
3.
कारखान्यामध्ये किंवा इतर सहायक प्रक्रियेमध्ये इंधनाचा उपयोग करण्यास परवानगी नाही.
4.
धुर निघण्यास प्रतिबंध असावा.
 
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022