किनारी नियमन प्रक्षेत्र तारीख 06/01/2011 च्या उल्लंघनास ओळखण्यासाठी आणि कसूरवारांविरुद्ध कायदेशीर कारवाई/या करण्यासाठी एमसीझेडएमएला कारवाई केल्याचा अहवाल पाठविण्यासाठी “टास्क फोर्स”चे गठन.