To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
    मुंबई प्रदेश
अ.क्र.
उद्योगाचे नाव
कसूरदार युनिटच्या विरुद्ध मंडळाने आरंभ केलेली कारवाई
1
मेसर्स पुंकित प्रोसेसर्स, मोहन मिल कंपाऊंड, जी.बी. रोड, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 22/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
2
मेसर्स अलब्राईट इंडस्ट्रीज, 59/2, एस.व्ही. रोड, शेल पेट्रोल पंपसमोर, मीरा रोड, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
3
मेसर्स बी.एस. मेटल फिनिशिंग, सी.पी. तलाव, डेल्को कंपनी रोड क्रमांक 28 जवळ, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
4
मेसर्स जितेंद्र इलेक्ट्रोप्लेटर्स, अरविंद औद्योगिक कंपाऊंड, गणपती पाडा, कळवा, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
5
मेसर्स हाय-टेक इंजिनियरिंग प्रा. लि., ए/60, मेन रोड, वागळे वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
6
मेसर्स साईनाथ इलेक्ट्रोप्लेटींग, सी.पी. तलाव, डेल्को कंपनी रोड क्रमांक 28 जवळ, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
7
मेसर्स स्टर्लिंग इलेक्ट्रोप्लेटिंग बुटा कंपाऊंड, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
8
मेसर्स जी.एस. मेटल फिनिशिंग, गाळा क्र. 34, रोड क्र. 21, वागळे वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
9
मेसर्स कोमल प्रोसेसर्स, बी-18, आदिवासीपाडा, मंडळ कंपाऊंड, रोड क्र. 21, वागळे वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
10
मेसर्स श्री राम एन्टरप्राईजीस, गाळा क्र. 1, रोड क्र. 28, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
11
मेसर्स एएमजे कॉर्पोरेशन ए-4666, रोड क्र. 28, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
12
मेसर्स श्री दुर्गा मेटल फिनिशिंग, सी.पी. तलाव, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे
बंद करण्याचे निर्देश 28/3/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
13
मेसर्स उषा प्लास्टिक, गाळा क्र.112, सहकारी औद्योगिक वसाहत नवघर, वसई (पू), जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 23/5/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
14
मेसर्स पूजा प्लास्टिक्स, गाळा क्र.103, 1ला मजला, राजप्रभा औद्योगिक वसाहत, भोईडपाडा, वसई (पू), जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 23/5/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
15
मेसर्स रिसोनन्स स्पेश्यालिटीज प्लॉट क्र. टी-140 एमआयडीसी तारापूर, तालुका: पालघर, जिल्हा: ठाणे
एमपीसीबी बोर्डद्वारा तात्पुरते बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले- एमपीसीबी/आरओटी/1085 तारीख 18.05.2012
16
मेसर्स अल्फा डायकेम प्लॉट क्र.एन-223 एमआयडीसी तारापूर, तालुका: पालघर, जिल्हा ठाणे
एमपीसीबी बोर्डद्वारा तात्पुरते बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले- एमपीसीबी/आरओटी/1071 तारीख 12.04.2012
17
मेसर्स खानवेलकर प्लास्टिसायझर प्लॉट क्र. टी- 82 एमआयडीसी तारापूर, तालुका: पालघर, जिल्हा: ठाणे
एमपीसीबी बोर्डद्वारा तात्पुरते बंद करण्याचे निर्देश जारी करण्यात आले- एमपीसीबी/आरओटी/1285 तारीख 22.06.2012
18
मेसर्स रवी आर. भंडारी वृंदावन नागरी, शेड क्र.33/1 ते 33/19 गाव पंतेम्भी ताई, पालघर, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 3/1/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
19
मेसर्स एमएएडी रियाल्टर्स आणि इन्फ्रा प्रा. लि. पालघर, तारापूर
बंद करण्याचे निर्देश 3/1/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
20
मेसर्स एसकेडी रियाल्टी एस.क्र. 445 (जुने), 129 (नवा) आणि एस.क्र. 446 (जुने), 130 (नवा), राष्ट्रीय राजमार्ग क्र.3 गाव नवाघर, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 26/12/2012 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
21
मेसर्स मनन कॉटसिन प्रा. लि. प्लॉट क्र. डब्ल्यू-198, एमआयडीसी तारापूर, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 10/1/2013 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
22
मेसर्स केसाराम इंजिनियरिंग, प्लॉट क्र. डब्ल्यू-198, एमआयडीसी तारापूर, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 21/1/2013 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
23
मेसर्स नॉव्हेल्टी पावर आणि इन्फ्रा-टेक लि., गणेश औद्योगिक वसाहत प्लॉट क्र. 5 आणि राष्ट्रीय राजमार्ग क्र. 8 वाळीव, तालुका वसई, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 29/1/2013 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
24
मेसर्स बी.टी. इंडस्ट्रीज, जेनेसीस औद्योगिक वसाहत, पालघर, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 29/1/2013 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले
25
मेसर्स अनिल आर. गुप्ता एस.क्र. 180, गाव निलेमोर, (नालासोपारा), तालुका वसई, जिल्हा ठाणे
बंद करण्याचे निर्देश 6/02/2013 तारखेच्या पत्राद्वारे जारी केले

  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022