| अ.क्र. |
उद्योगाचे नाव |
पत्र क्र. आणि तारखेनुसार बंद करण्याचे निर्देश |
शेरा |
| .1 |
मेसर्स जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि.
धमनखोळ बे, जयगड, तालुका आणि जिल्हा रत्नागिरी
|
एमपीसीबी/आरओ/केओपी/3870/12 तारीख 19/10/2012 |
अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही |
| 2 |
मेसर्स तौफिक फिश मिल आणि ऑईल कंपनी
प्लॉट क्र. 27/28, एमआयडीसी मिरजोले, तालुका आणि जिल्हा रत्नागिरी
|
एमपीसीबी/आरओ/केओपी/4701/13 तारीख 21/01/2013 |
अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही
|
| 3 |
मेसर्स चिपळूण स्टील रोलिंग मिल.
प्लॉट क्र. सी-10, एमआयडीसी खेरडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी.
|
एमपीसीबी/आरओ/केओपी/4766/13 तारीख 30/01/2013 |
अजून पुन्हा सुरु करण्याचा आदेश मिळालेला नाही |