To apply online-'Form 4, 5 & 6,please visit 'ec-mpcb' Web-portal(http://ecmpcb.in/)[please open in google chrome browser]          
Expand and Collapse Menu  
     प्रयोगशाळा-मंडळाच्या प्रयोगशाळांद्वारा प्रयोगशाळा सेवा
एम.पी.सी.मंडळाने नवी मुंबई येथे त्याच्या केंद्रीय प्रयोगशाळेस आणि पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, ठाणे, चिपळूण आणि चंद्रपूर येथे प्रस्थापित केले आहे.
या प्रयोगशाळांच्या अंतर्गत मुख्य उद्दिष्ट्ये आहेत:
पाणी, सांडपाणी, हवा, जैव-वैद्यकीय कचरा, घातक कचऱ्याचे नमुने इ.चे विश्लेषण करणे ज्यांना पर्यावरणीय नमुने, संयुक्त सतर्कता नमुने आणि कायद्याच्या पुराव्याचे नमुने असे वर्गीकृत केले जाते.
 
नमुना घेणे, विश्लेषण आणि कळविणे यांच्या संदर्भात सीपीसीबीच्या विविध प्रायोजित संशोधन आणि विकास प्रकल्पांची अंमलबजावणी करणे.
 
प्रदूषण प्रतिबंध आणि नियंत्रण, पर्यावरणीय व्यवस्थापन आणि सार्वजनिक जागरूकता या क्षेत्रांमध्ये, महाराष्ट्र राज्यातील हिताच्या विशेष क्षेत्रांमध्ये योजना आखणे आणि संशोधन, तपास आणि विकासात्मक प्रकल्प आयोजित करणे.
 
आपल्या प्रयोगशाळांसाठी आंतर आणि अंतः विश्लेषणात्मक गुणवत्ता नियंत्रण (एक्यूसी) प्रयोग आयोजित करणे.
 
मंडळाच्या वैज्ञानिक कर्मचारी वर्गासाठी कौशल्य वृद्धी करण्यासाठी अधूनमधून प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.
 

 


 


 

 

 


 

 
Go Top
 
  © 2026 सर्व हक्क राखीव. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ कर्मचारी| भव्य वृक्षारोपण म . प्र . नि . मंडळ| मोबाईल ॲप वृक्षारोपण| आरोग्य आणि पर्यावरण| छायाचित्र दालन| कार्यक्रम| जागृती| संपर्क साधा| अस्वीकरण| साइट मॅप  
समर्थित: वेब वर्क्स इंडिया प्रा. लि.
मेंटेन बाय :पर्यावरण माहिती केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
कल्पतरू पॉईंट, 3 रा व 4 था मजला, पीव्हीआर थिएटर समोर, शीव (पूर्व), मुंबई-400 022