नवी मुंबईतील आणि तळोजा त्रात नवीन उदयोगास तसेच विस्तारीकरणास परवानगी न देण्याबाबतचे निर्बध शिथिल करणेबाबत.
ठाणे – बेलापूर व तळोजा येथील औदयोगिक वसाहतीमध्ये नवीन उदयोग उभारणे व सध्याच्या उदयोगांच्या विस्तारीकरणासाठी देण्याबाबत.
नवी मुंबई क्षेत्रात कोणत्याही नवीन रासायनिक उदयोंगस तसेच विस्तारीकरणास परवानगी न देण्याबाबत.
सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये पर्यटन विकासाबरोबर पर्यावरणाचा योग्य तो समतोल व संरक्षण साधून ऊर्जा व खाणकाम प्रकल्पांना परवानगी देण्याबाबत.